🎉 प्रजासत्ताक दिन २०२६ – ठाणे ग्रामीण पोलीस कार्यालयात खास! 🎉 श्री. डॉ. डी. एस. स्वामी (भा. पो. से.), पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित अधिकार्यांना आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या. 🙏✨ 🕗 सकाळी ८:०० वा. | २६-०१-२०२६ 📍 ठाणे ग्रामीण 💫 देशभक्तीची प्रेरणा, कर्तव्याची ओळख! जय हिंद!