ठाणे ग्रामीण पोलीस दल व श्री अंबिका योग कुटीर यांचे संयुक्त विद्यमानाने 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस मा. पोलीस अधीक्षक कार्यालय ठाणे ग्रामीण येथे संपन्न झाला.