Police Digital Van

ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील डिजिटल पोलिस स्टेशन,कलंभे (मुरबाड) गावी 1 अदखलपात्र गुन्हा दाखल केला आसुन तक्रारदार यांनी 13-1-2025 रोजी त्यांची जमीन सर्व 30/1 जी मोजणी करून हद्दीच्या निशाणी टाकून घेतल्या होत्या . सदर निशाणी प्रमाणे विरोधक तक्रारदार यांना हद्द कायम करून देत नव्हते .अशी त्यांची तक्रार होती .त्या प्रमाणे PSI सुर्वे साहेब ,ASI कोनकी साहेब,पो.हवा. शशी पाटील ,पो.शी. पगारे ,महिला पोलिस शिपाई देसले , विशे असे सर्व अधिकारी व अमलदार जागेवर जावून तक्रारदार यांचे तक्रारीचे निरसन करून दिले असल्याने तक्रारदार यांची आता कोणतीही तक्रार राहिलेली नाही .तसे त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत .